सान मुलांचे असे खेळणे वरची वाळू पडते खाली जुने वाळूचे घड्याळ होते आज खेळणी त्याची झाली लग्न मं... सान मुलांचे असे खेळणे वरची वाळू पडते खाली जुने वाळूचे घड्याळ होते आज खेळणी त्...
भुकेल्यास देई अन्न असे धर्म मानवाचा पुण्य अपार मिळे हाच आनंद जीवनाचा. भुकेल्यास देई अन्न असे धर्म मानवाचा पुण्य अपार मिळे हाच आनंद जीवनाचा.
पावसाचे क्षण नवजीवन शिकवून जातात, गळलेल्या झाडाला देखील पालवी फुटून देतो. पावसाचे क्षण नवजीवन शिकवून जातात, गळलेल्या झाडाला देखील पालवी फुटून देतो.
चारोळी चारोळी
उचकी येणं खूप वाढलय उचकी येणं खूप वाढलय
खरेच प्रेम करायला लागले होते मी त्याच्यावर पण तो मला एक खरी मैत्रीण मानत होता। खरेच प्रेम करायला लागले होते मी त्याच्यावर पण तो मला एक खरी मैत्रीण मानत होता।